गुंड निलेश घायवळनं महाविकास आघाडीच्या काळात पासपोर्ट बनवला, भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2025-10-11 0 Dailymotion
कुख्यात गुंड निलेश घायवळ परदेशात पसार झालाय. त्यामुळं राज्यात विविध चर्चा होत आहेत. यातच भाजपा आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे.