उंबरठा न ओलांडणारे आता हंबरडा फोडताहेत, एकनाथ शिंदे यांनी उडवली उद्धव ठाकरे यांची खिल्ली
2025-10-11 2 Dailymotion
उपमुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतलाय. त्यांनी शेतकरी मदतीवरुन उंबरठा न ओलांडणारे आता हंबरडा फोडताहेत असं म्हटलंय.