Surprise Me!

'हा माणूस दगा देणारच, अनंत तरे यांचा इशारा खरा ठरला'; 2014 मध्येच शिवसेना संपवण्याचा डाव होता, उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल!

2025-10-12 6 Dailymotion

शिवसेनेचे माजी आमदार अनंत तरे यांच्या जीवनावर आधारित 'अनंत आकाश' या पुस्तकाचं प्रकाशन ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्याहस्ते झालं. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

Buy Now on CodeCanyon