जिल्हा परिषद शाळेत संवाद केवळ मराठीतच! चौराकुंड गावात शिक्षकांच्या प्रयत्नांनी आदिवासी विद्यार्थ्यांना लावली भाषेची गोडी
2025-10-12 121 Dailymotion
मेळघाटातील चौराकुंड शाळेत शिक्षकांनी फक्त मराठीत संवाद साधत आदिवासी विद्यार्थ्यांना मराठी बोलायला शिकवलं. ‘स्पेल बी’उपक्रमानं मराठी भाषेची गोडी वाढवली.