फराळ निघाला लंडन, अमेरिका, युरोपला; महागाईमुळं फराळाच्या किंमतीत ४० टक्के वाढ, तरी पारंपरिक फराळाला मोठी मागणी
2025-10-12 17 Dailymotion
दिवाळी (Diwali 2025) अवघ्या काही दिवसांवर आलेली आहे. त्यामुळं दिवाळी फराळाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातच परदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठी फराळ पाठवण्यासाठी लगबग सुरू झालीय.