नाशिक रिपाइंचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्या कार्यालयात सापडलं भुयार आणि हत्यारे
2025-10-13 5 Dailymotion
नाशिकमध्ये सिनेस्टाईल छापा टाकून पोलिसांच्या हाती गूढ घबाड लागलं आहे. रिपाइंचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्या कार्यालयात भुयार आढळलं. त्यात हत्यारे मिळाली आहेत.