Surprise Me!

मराठीत नाही, हिंदीत बोला! डी मार्टमध्ये महिलेची दादागिरी; मनसे कार्यकर्त्यांनी माफी मागितल्यानंतरच सोडलं

2025-10-13 4 Dailymotion

कल्याण-पश्चिम येथील डी मार्टमध्ये मराठी व हिंदी भाषेवरुन वाद निर्माण झाला. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी या वादात उडी घेत संबंधित महिलेला माफी मागायला लावली.

Buy Now on CodeCanyon