Surprise Me!

नागपूर मध्यवर्ती कारागृहात मेहंदी महोत्सवाचं आयोजन, महिला पोलिसांसह बंदिवान महिलांच्या हातावर रंगली मेहंदी

2025-10-13 1 Dailymotion

नागपूर मध्यवर्ती कारागृहात खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या पुढाकाराने मेहंदी महोत्सव आयोजित करण्यात आला. या उपक्रमात कारागृहातील महिला अधिकारी, कर्मचारी आणि बंदिवान महिलांच्या हातांवर मेहंदी रेखाटली.

Buy Now on CodeCanyon