Surprise Me!

दिवाळी उजळवणारा महिलांचा उपक्रम; आकाश कंदील बनवून धरली स्वावलंबनाची वाट

2025-10-13 57 Dailymotion

दिवाळी सण जवळ आला की बाजारपेठा रंगीबेरंगी आकाश कंदीलांनी उजळतात. पिंपरी चिंचवड शहरात या आकाश कंदीलांच्या निर्मितीमागे आहे महिलांच्या आत्मनिर्भरतेची आणि आर्थिक नियोजनाची प्रेरणादायी कथा.

Buy Now on CodeCanyon