एक सायकल, दोन म्हशी आणि अपार मेहनत! नांदेडच्या आलमखाने दाम्पत्यानं उभारलं 'दुध व्यवसाया'चं साम्राज्य
2025-10-13 886 Dailymotion
नांदेडच्या चंद्रकलाबाई आलमखाने यांनी 50 वर्षांपूर्वी दुधाचा व्यवसाय सुरू केला होता. गुरुद्वारा परिसरातील त्यांच्या 'प्रभू दूध डेअरी'चं दिवसाचं उत्पन्न आज एक लाख रुपयांहून अधिक आहे.