गेल्या काही महिन्यापासून नाशिक शहरात गुन्हेगारी वाढली होती. या विरोधात आता नाशिक पोलिसांनी कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.