आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदान्ना साई चरणी नतमस्तक, 'थामा' चित्रपटाच्या यशासाठी साईबाबांच्या चरणी प्रार्थना...
2025-10-14 118 Dailymotion
आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदान्ना हे शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी गेले. या दोघांनी 'थामा' चित्रपटासाठी प्रार्थना केली आहे.