आगामी निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने तक्रार करायला जमलेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची महाविकास आघाडीवर टीका
2025-10-14 2 Dailymotion
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तेव्हा कामासाठी मंत्रालयात आले नाहीत. मात्र आता तक्रार करण्यासाठी आलेले आहेत, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.