अठरा गाव मावळात दिवाळीचा वाढला गोडवा; ग्रामस्थांना दिली अनोखी भेट
2025-10-14 8 Dailymotion
पुण्यातील दुर्गम प्रतिष्ठाननं वेल्हे तालुक्यातील अठरा गाव मावळातील गरजू कुटुंबांना दिवाळी भेट देत आनंद साजरा केला. यावेळी ग्रामस्थांनी दुर्गम प्रतिष्ठानचं पारंपरिक वाद्यांच्या गजरात स्वागत केलं.