कोण कोणाबरोबर गेलं तरी आम्हाला काही फरक पडत नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राज ठाकरे यांना टोला
2025-10-14 1 Dailymotion
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) राज्यभर दौरा करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या तयारीचा आढावा घेत आहेत.