Surprise Me!

निवडणूक आयोगाच्या कारभारावर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह; संयुक्त पत्रकार परिषद रद्द, उद्या पुन्हा बैठक

2025-10-14 5 Dailymotion

बुधवारी 15 ऑक्टोबरला पुन्हा मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम आणि मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारेंबरोबर बैठक होणार असून, त्यानंतर पत्रकार परिषद घेणार असल्याचं संजय राऊत म्हणालेत.

Buy Now on CodeCanyon