कॉम्रेड गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर 16 फेब्रुवारी 2015 रोजी मॉर्निंग वॉक करून घरी परतत असताना गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.