नेपाळच्या महिलेनं छत्रपती संभाजीनगरमध्ये कार वॉशिंग व्यवसायात उभं केलं साम्राज्य, अनेक तरुणांना दिला रोजगार
2025-10-14 174 Dailymotion
नेपाळच्या दूर्गा जोशी यांनी कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर चारचाकी वाहनांची स्वच्छता करत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. या कामातून त्यांनी आतापर्यंत 18 युवकांना रोजगार दिलाय.