Surprise Me!

दिवाळी 2025; बच्चे कंपनीसाठी बाजारात 'चॉकलेट फटाके' आणि 'चॉकलेट मावळे' दाखल

2025-10-14 16 Dailymotion

दिवाळीनिमित्त (Diwali 2025) बाजारपेठा सजल्या आहेत. पुण्यातील 'मूर्तीज बेकरी'नं (Murthys Bakery Pune) बच्चे कंपनीसाठी चॉकलेटचे फटाके अन् मावळे तयार केले आहेत.

Buy Now on CodeCanyon