Surprise Me!

मातब्बरांच्या गट, गणांमधील राजकीय गणिते चुकली; नंदुरबार जिल्हा परिषद आणि सहाही पंचायत समितींमध्ये 84 जागा महिलांसाठी राखीव

2025-10-14 1 Dailymotion

नंदुरबारमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत अनेकांची राजकीय गणिते चुकलीत. जिल्हा परिषद आणि सहाही पंचायत समितींमध्ये 84 जागा आरक्षणात महिलांसाठी राखीव ठरल्यात.

Buy Now on CodeCanyon