कोल्हापूर येथील गंगावेश परिसरात भीषण अपघात घडला. एक ओमनी भाजीपाला विकणाऱ्या महिलांच्या घोळक्यात घुसली.