शेतकऱ्याची 'गोल्डन सीताफळ’ ची कमाल; एक सीताफळाचं वजन तब्बल सव्वा ते दीड किलो, पाहा व्हिडिओ
2025-10-15 3 Dailymotion
शिरूर तालुक्यातील रमेश चिखले यांनी सेंद्रिय शेतीतून सव्वा ते दीड किलो वजनाच्या गोल्डन सीताफळाची (Custard Apple) शेती करून आदर्श निर्माण केलाय.