यंदा ठाकरे बंधूंची 'दिवाळी' एकत्र! उद्धव ठाकरेंच्या हस्ते 'मनसे' दीपोत्सवाचं होणार उद्घाटन; यशवंत किल्लेदार म्हणाले...
2025-10-15 4 Dailymotion
मनसे दरवर्षी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर दीपोत्सव साजरा करते. सध्या मनसेचा दिपोत्सव तरुणांमध्ये आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरतोय.