Surprise Me!

नक्षलवादाच्या शेवटाची सुरुवात महाराष्ट्रातून सुरू; लवकरच छत्तीसगड, तेलंगाणामधून नक्षलवादाचं . . .:  भूपतीच्या आत्मसमर्पणावेळी देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

2025-10-15 6 Dailymotion

नक्षलवादी नेता वेणूगोपाल राव उर्फ भूपती यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण केलं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातून नक्षलवाद हद्दपार होत असल्याचं सांगितलं.

Buy Now on CodeCanyon