मातृहत्येच्या घटनेनं कोल्हापूर हादरलं; दारूसाठी पैसे न दिल्यामुळं मुलानं केली आईची हत्या
2025-10-15 67 Dailymotion
दारूसाठी पैसे न दिल्यामुळं मुलानं आईचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरात उघडकीस आलाय. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली.