ईव्हीएमच्या मुद्द्यावरून सात ते आठ वर्षांनी पुन्हा राज ठाकरे का झालेत आक्रमक? काय आहेत कारणं? जाणून घ्या...
2025-10-15 1 Dailymotion
राज ठाकरेंनी सात ते आठ वर्षांनी पुन्हा एकदा ईव्हीएमबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. यासोबत राज ठाकरे पहिल्यांदाच महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर आल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय.