Surprise Me!

विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये वाचनाची प्रेरणा; धामोरी येथील उर्दू शाळेत विद्यार्थ्यांसह पालकांसाठी ग्रंथालय सुरू

2025-10-15 101 Dailymotion

वाचन प्रेरणा दिवसाच्या पर्वावर अमरावतीत धामीरी गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळेत विद्यार्थ्यांसह पालकांसाठी ग्रंथालय सुरू करण्यात आले आहे.

Buy Now on CodeCanyon