राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शहरातील विविध विकासकामांची पाहणी केली.