नाशिक : भुयार आणि शस्त्रसाठा सापडलेलं कार्यालय पाडलं, प्रकाश लोंढेंच्या अनधिकृत बांधकामावर महापालिकेचा हातोडा
2025-10-16 14 Dailymotion
नाशिकच्या सातपूर परिसरातील गोळीबार प्रकरणी अटकेत असलेले रिपाइंचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांचं अनधिकृत बांधकाम पाडण्यात आलं आहे. महापालिकेनं आज सकाळी ही कारवाई केली.