Surprise Me!

पुणेकरांची दिवाळी होणार गोड; 'दि पूना मर्चंट्स चेंबर'चा रास्त भावात लाडू-चिवडा उपक्रमाला सुरुवात, लंडन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

2025-10-16 20 Dailymotion

दिवाळी (Diwali 2025) काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यंदाही 'दि पूना मर्चंट्स चेंबर'कडून रास्त भावात लाडू-चिवडा उपक्रमाला सुरूवात करण्यात आली आहे.

Buy Now on CodeCanyon