दिवे, पणत्या, रांगोळी, दिवाळीसाठीच नव्हे तर पोटासाठी, कुटुंबासाठी अन् शिक्षणासाठीही
2025-10-16 29 Dailymotion
अमरावतीच्या दोन चिमुकल्यांसह त्यांची आई दिवे, पणत्यांच्या दुकानात दिवसभर राबतात. त्यांचा हा छोटासा व्यवसाय केवळ दिवाळीसाठीच नव्हे, तर पोटासाठी आणि शिक्षणासाठी सुरू असणारा संघर्ष आहे.