Surprise Me!

हिंगणा मतदारसंघामध्ये एकाच कुटुंबात दोनशे मतदार, सत्ताधारी-विरोधकांनी केली चौकशीची मागणी

2025-10-16 0 Dailymotion

हिंगणा विधानसभा मतदारसंघामध्ये प्रभाग क्रमांक पाचमध्ये एकाच घरात तब्बल दोनशे मतदारांची नोंद मतदार यादीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Buy Now on CodeCanyon