‘सखी फूड’च्या अंकिता राऊत यांचा पिंपरी-चिंचवड ते परदेशातील भारतीयांची दिवाळी गोड करणारा 'फराळाचा प्रेरणादायी प्रवास'!
2025-10-16 350 Dailymotion
शहरातील अंकिता राऊत 'सखी फूड'च्या माध्यमातून दिवाळीनिमित्त फराळ देश-विदेशात पोहोचवतात. यासह राऊत महिलांना रोजगार देत मराठी चव टिकवतो. त्यांचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतोय.