Surprise Me!

'नक्षलमुक्त भारत' दिशा निश्चित असली तरी प्रवास अजूनही खडतर; वाचा स्पेशल रिपोर्ट

2025-10-16 0 Dailymotion

भूपतीसह अनेक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. पुनर्वसन योजनांमुळं नक्षल चळवळीची दिशा बदलत आहे. नक्षल संवादाच्या मार्गावर वाटचाल करत आत्मसमर्पण करत आहेत. मात्र, अजूनही संघर्ष संपलेला नाही.

Buy Now on CodeCanyon