राज्यातील 500 पुरातन मंदिरं अन् 60 किल्ल्यांना गतवैभव प्राप्त होणार; महाराष्ट्र सरकारकडून विशेष नियोजन
2025-10-16 5 Dailymotion
महाराष्ट्र सरकार ५०० मंदिरे, ६० किल्ले आणि १८०० बारवांचे जतन व संवर्धन करणार आहे. पर्यटनवृद्धीसाठी ‘मैत्री’च्या सहकार्यानं आराखडा तयार होणार,असं मंत्री आशिष शेलार यांनी सांगितलं.