आता कार्यकर्ते होणार नेते; निवडणुकीआधी बंडखोरी थोपवण्यासाठी भाजपानं लढवली अनोखी शक्कल!
2025-10-16 0 Dailymotion
महानगरपालिकांप्रमाणे जिल्हा परिषद (झेडपी) आणि पंचायत समिती (पीएस) मध्येही स्वीकृत (नामनिर्देशित) सदस्य नेमण्याची मागणी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.