बाधित शेतकऱ्यांसोबत दिवाळी सणाला सुरुवात, कुलस्वामिनी प्रतिष्ठानतर्फे अनोखा उपक्रम
2025-10-16 27 Dailymotion
छत्रपती संभाजीनगरमध्ये कुलस्वामिनी प्रतिष्ठानच्या (Kulswamini Pratishthan) शंभर महिलांनी खिर्डी गावात जाऊन शेतकऱ्यांसोबत दिवाळी (Diwali 2025) साजरी करत त्यांना धीर आणि आधार दिला.