'निसर्गाचा स्वच्छता दूत' देशभरात नामशेष होण्याच्या मार्गावर; रायगड जिल्ह्यात गिधाडांचं संवर्धन करण्यात यश!
2025-10-17 24 Dailymotion
संपूर्ण देशभरात गिधाडांची संख्या कमी होत असताना रायगड जिल्ह्यात गिधाडांच्या संख्येत वाढ झाली आहे. पर्यावरण, आरोग्याच्या दृष्टीनं गिधाडांचे काय महत्त्व आहे? जाणून घ्या, खास रिपोर्ट