दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या, मैत्रिणीच्या आईनं केलेली मारहाण अन् अपमान सहन न झाल्यामुळं उचललं टोकाचं पाऊल
2025-10-17 5 Dailymotion
नवी मुंबईमध्ये दहावीची विद्यार्थिनी शमिका गावडे हिनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी दोघींवर गुन्ह्याची नोंद झाली असून पोलीस तपास सुरू आहे.