Surprise Me!

उपमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील खड्ड्यांनी घेतला आणखी एकाचा बळी; 'राज'च्या मृत्यूनं कुटुंबावर शोककळा

2025-10-17 13 Dailymotion

भिवंडीतील खड्ड्यांमुळं दुचाकी अपघातात 19 वर्षीय राज सिंगचा मृत्यू झाला. याप्रकरणी कंटेनर चालकावर गुन्ह्याची नोंद झाली आहे. खड्ड्यांमुळं होणाऱ्या अपघातामुळं नागरिकांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला.

Buy Now on CodeCanyon