राम मंदिर स्थानकात एका पुरुषानं महिलेची प्रसूती केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.