दिवाळीची अमावस्या द्वैत आल्यानं नेमकी कोणत्या दिवशी पूजा करायची याबाबत लोक संभ्रमात आहेत. त्याबाबत अनंत पांडव गुरुजी यांनी नेमकी माहिती दिली.