'पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा, चूक करणाऱ्यांना मी सोडणार नाही', उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा
2025-10-17 1 Dailymotion
अजित पवार यांनी 'श्री संत सावता माळी सभागृह'चं भूमिपूजन केलं. यानंतर बोलताना त्यांनी पर्यावरण, स्वच्छता, अतिक्रमण, वाहतूक नियम आणि जबाबदार नागरी वागणुकीबाबत कठोर भूमिका मांडली.