Surprise Me!

मनसेच्या दीपोत्सवाचा उद्धव ठाकरे यांनी पेटवला दिवा, ठाकरे कुटुंब एकत्र, फटाके अन् दिव्यांच्या रोषणाईनं शिवाजी पार्क उजळला

2025-10-17 10 Dailymotion

मनसेच्या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. दीपोत्सवासाठी ठाकरे सहकुटुंब उपस्थित होतं. फटाके, दिव्यांच्या रोषणाईनं शिवाजी पार्क परिसर उजळला होता.

Buy Now on CodeCanyon