ही मिठाई बदाम, पिस्ता आणि केशर वापरून तयार केली जाते. त्यावर 24 कॅरेट सोन्याचा वर्ख लावला जातो. त्यामुळेच तिची किंमत इतर मिठायांच्या तुलनेत अधिक आहे.