Surprise Me!

मालाडच्या मालवणीत 10 हजार अतिक्रमणांचा डोंगर; सरकारच्या अहवालातून धक्कादायक बाब उघड

2025-10-18 1 Dailymotion

अतिक्रमणांमुळे स्थानिक रहिवाशांचं जीवनमान बिकट झालं असून, पर्यावरणीय संतुलनही धोक्यात आलंय, यासाठी विशेष समिती स्थापन करण्याचे आदेश मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिले आहेत.

Buy Now on CodeCanyon