दिवाळीनिमित्त शिर्डी साईबाबा मंदिराला विद्युत रोषणाई, पाहा साईबाबा दिवे पेटवत असल्याचं दृश्य
2025-10-18 90 Dailymotion
दिवाळीच्या निमित्तानं शिर्डीतील साईबाबा मंदिर (Sai Baba Temple) आणि परिसर दिव्यांनी लखलखून गेलाय. साई मंदिरासह संपूर्ण शिर्डी विद्युत रोषणाईनं नटून गेली आहे.