बुलढाणा नगरपालिका निवडणुकीत महायुतीमध्ये तणाव : भाजपा-शिवसेना आमनेसामने
2025-10-18 23 Dailymotion
बुलढाणा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदावरून शिवसेना आणि भाजपामध्ये वाद निर्माण झालाय. महायुतीतील या वादाचा फायदा विरोधकांना होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी वर्तवली आहे.