गुंड निलेश घायवळचा जामीन रद्द करण्यासाठी पुण पोलिसांची उच्च न्यायालयात धाव; घायवळवर दाखल आहेत 'एवढे' गुन्हे
2025-10-18 2 Dailymotion
कुख्यात गुंड निलेश घायवळ परदेशात फरार झाला आहे. पासपोर्ट न जमा केल्यामुळं पुणे पोलिसांनी त्याचा जामीन रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.