बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्याकडं असलेल्या डिफेंडर गाडीवरून भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी टीका केली. यावरून आमदार गायकवाड यांनी शिंदेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.